आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जिल्हाधिकाऱ्यांची कात्री‎ येथील उपक्रमांना भेट‎

धडगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव तालुक्यातील कात्री येथे‎ जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी‎ भेट देत पाहणी करीत मार्गदर्शन‎ केले. या वेळी त्यांनी शेळीपालन,‎ चारा पिके, बटाटा प्रात्यक्षिक,‎ वाटाणा प्रात्यक्षिक, तृणधान्य‎ प्रात्यक्षिक, सूर्यदर्शन शेतकरी‎ सुविधा केंद्र, वनराई बंधारे, अशा‎ विविध उपक्रमास भेट देऊन पाहणी‎ करीत त्यांना मार्गदर्शन केले.

या‎ वेळी त्यांच्या सोबत कृषी विज्ञान‎ केंद्राचे आर. एस. दहातोटे, प्रमोद‎ पाटील, धडगाव तहसिलदार‎ ज्ञानेश्वर सपकाळे, अककलकुवा‎ तहसीलदार रामजी राठोड, जुई पेढे,‎ सरपंच संदीप वळवी उपस्थित होते.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण‎ उपक्रमाचे विशेष कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...