आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तक्रारीच्या रागातून‎ मारहाण, चोरीचा गुन्हा‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भोणे गावात गुरुवारी‎ रात्री सव्वानऊच्या सुमारास योगेश‎ नामदेव पाटील या तरुणाला मारहाण‎ करून सात हजार रुपये राेख, आठ‎ हजार रुपये किमतीचे चांदीचे‎ ब्रेसलेट, २८०० रुपये किमतीची‎ चांदीची चेन हिसकावून जबरी चोरी‎ झाली हाेती.

या प्रकरणी दाेघांवर‎ चाेरीचा गुन्हा दाखल झाला.‎ या प्रकरणी प्राप्त फिर्यादीनुसार‎ संभाजी पंडितराव पाटील व रामचंद्र‎ पंडितराव पाटील या दोघांच्या‎ विरोधात नंदुरबार तालुका पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला. डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर‎ अवैधपणे सुरू आहेत, अशी तक्रार‎ नामदेव पाटील याने‎ तहसीलदारांकडे केल्याचा संशय‎ आल्याने दोघांनी मारहाण केली.‎

बातम्या आणखी आहेत...