आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दारूच्या नशेत पत्नीसह मुलास केली मारहाण

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शांतीनगरात राहणाऱ्या भाऊसाहेब बळीराम पाटील याने दारूच्या नशेत पत्नी अर्चना पाटील यांना मारहाण केली. तसेच मुलगा मनीष वाचविण्यासाठी आला असता त्यालाही पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पत्नीने पोलिसांत फिर्याद दिल्याने पती भाऊसाहेब पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना कैलास सोनवणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...