आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:मंत्री गिरीश महाजन यांच्या  विरोधात तळोद्यात निदर्शने

तळोदा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या निधनाविषय अक्षेपहार्य विधान केल्याच्या निषेधार्थ तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करून निदर्शने केली. तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय येथे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी यांच्या उपस्थित निषेध नोंदवण्यात आला.

निषेधकर्ते वेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा निता परदेशी, कोषाध्यक्ष निखिल तुरखिया, लोकनियुक्त सरपंच सविता गावित, जिल्हा उपाध्यक्ष रामराव आघाडे, ललिता मोरे, संगीता सिरसाठ, वसंती ठाकरे, योगिता साळुंके, मनीषा गुरव, तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशीं, कृउबास माजी संचालक प्रल्हाद फोके, राजेश पटेल, लोकनियुक्त सरपंच तथा रा. युवक ता. उपाध्यक्ष दीपक वळवी, खजिनदार धर्मराज पवार, रा. कॉ. उपाध्यक्ष नदीम बागवान, गणेश पाडवी, संघटक राहुल पाडवी, सहसंघटक मुकेश पाडवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...