आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा ‎ दाखल:विवाहितेचा छळ,‎ तिघांविरुद्ध गुन्हा‎

नंदुरबार ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नावली, ता.नवापूर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा ऑगस्ट २०२१ पासून ते मे २०२२ पर्यंत ‎माहेराहून एक लाख रुपये आणावेत ‎यासाठी साक्री तालुक्यातील पाच ‎ मौली या गावात छळ करण्यात येत ‎ होता. वाईट शिवीगाळ करण्यात येत ‎होती.

मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पूजा धंजी ‎ जगताप या विवाहितेने विसरवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ‎त्यानुसार पती धंजी अशोक ‎जगताप, अशोक फुलसिंग जगताप, ‎ नबीबाई अशोक जगताप या ‎ तिघांविरोधात शुक्रवारी गुन्हा ‎ दाखल करण्यात आला असून ‎ तपास पोलिस हवालदार सुरेश मोरे ‎करत आहेत. ‎

बातम्या आणखी आहेत...