आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:शहादा, नवापुरात जाेरदार पाऊस; वीजपुरवठा ठप्प

शहादा/नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन्ही तालुक्यात बुधवारी संध्याकाळनंतर जाेरदार पाऊस झाला. यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठाही रात्री उशीरापर्यंत खंडित झाला हाेता.या पावसामुळे शेतमालाचे माेठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त हाेत आहे.

गेल्या दाेन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाची धास्ती बाळगून शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले हाेते.

बातम्या आणखी आहेत...