आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गांजाची अवैध वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचून गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.११ रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वा. सुमारास नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातून कंजरवाडा भागाकडे पायी पायी जाणाऱ्या सागर रवींद्र श्रीष्ट (वय १९, रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार) याच्याकडे ४८००० रुपयांचा ३ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.

त्याने हा गांजा भु-या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे (वय २३ वर्षे, रा. सरोजनगर, नंदुरबार) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...