आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा:सारंगखेड्यात एक लाखावर भाविकांकडून दत्तप्रभूंचे दर्शन

नंदूरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी १५ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. या वर्षी २० लाखांहून अधिक भाविक भेट देतील, असा दावा दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील यांनी केला. पहिल्याच दिवशी यात्रेत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. बुधवारी तब्बल १ लाख भाविकांनी दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचा दावा मंदिर समितीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...