आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खेतियाच्या पोलिसास भरधाव कारने उडवले

खेडदिगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील खेतिया पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव कारने उडवल्याची घटना २६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहादा ते खेतिया रस्त्यावर घडली. तर कारचालक अपघातानंतर फरार झाला आहे.

मध्य प्रदेशातील खेतिया पोलिस ठाण्यात कार्यरत हरिओम रामलखन यादव (वय ४३, रा.खरगोन ता.जि.खरगोन मध्य प्रदेश) हे शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील बाबा लॉजिंग येथे जेवणास आले होते. या वेळी त्यांच्या दुचाकीला (एमपी-१०, एमएच-७५२) भरधाव कारने (जीजे-०१, आरएच-१६७७) धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. म्हसावद पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...