आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:तेलखेडीचा सिपानापाडा येथील युवतीचा खून

नंदुरबार17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलखेडीचा सिपानापाडा गावी १४ जून पहाटेच्या सुमारास बायसीबाई गणेश पावरा या १८ वर्षीय तरूणीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. चुलत भावाच्या लग्नाला का आले, या कारणावरून मारून टाकण्याची धमकी देत गणेश पुन्या पावरा याने तरुणीला काठीने मारून ठार केले.

या प्रकरणी गणेश मोजा पावरा यांनी फिर्याद दिल्याने गणेश पुन्या पावरा याच्या विरोधात धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...