आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान बदल:नंदुरबारचा रात्रीचा पारा @ 18  अंशांवर

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात चार ते पाच दिवसांपासून तापमान बदल होत असून रात्रीचे तापमान घसरू लागले आहे. त्यामुळे सकाळी व रात्री थंडी पडत आहे. रात्रीचे तापमान १८ अंशांवर आले आहे. यंदा अधिक गारठा जाणवणार आहे. गेल्या वर्षी ५ अंश सेल्सिअस तापमान होते.

मार्निंग वाॅकला पसंती
थंडीची चाहूल लागल्याने सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हिवाळ्यात पहाटे फिरणे हे आरोग्यासाठी चांगले असते. तसेच सूर्योदय आणि आल्हाददायक हवेची झुळूक मन प्रसन्न करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...