आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घट:नंदुरबारचे तापमान 11.8  अंशांवर घसरले

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तापमानात आता घट होत असून, शनिवारी किमान तापमान ११.८ सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. दिवसेंदिवस तापमान नीचांक गाठत असून थंडीच्या जोर वाढू लागला आहे. सकाळी आणि सायंकाळपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यामुळे रात्री लवकरच रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. आणखी तापमान घसरण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान थंडीत वाढ झाल्याने उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...