आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सुशासन आणि गरीब कल्याण कार्यक्रम समितीवर डॉ. वाणी

तळोदा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत वाणी यांची भाजपच्या सुशासन आणि गरीब कल्याण कार्यक्रम समितीवर निवड करण्यात आली आहे. ही तीन सदस्यीय समिती असून राज्यस्तरावर कार्यरत असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ३० मे रोजी आठ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी देशाच्या प्रगतीचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. तसेच अंतराच्या संकल्प देशातील गोरगरीब शोषित वंचित वर्गाच्या कल्याण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार देशस्तरावर ‘८ साल : सेवा सुशासन और गरीब कल्याण लाभार्थी अभियान’ प्रारंभ केला आहे. या अभियानाकरता प्रदेशाची तीन स्तरीय समिती गठित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...