आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शहाद्यात ‘एक तास‎ राष्ट्रवादीसाठी’ उपक्रम‎

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर राष्ट्रवादी‎ काँग्रेसतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक‎ १०मध्ये ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’‎ हा उपक्रम राबवण्यात आला.‎ यावेळी शहादा शहर राष्ट्रवादी‎ काँग्रेस अध्यक्ष सुरेंद्र कुवर, सुपा‎ सोनवणे, गोटू मराठे, धीरज मराठे,‎ युवराज पाटील यांच्यासह महिला‎ उपस्थित होत्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष‎ जयंत पाटील यांच्या आदेशान्वये व‎ जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे‎ यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक‎ १०मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात‎ आला. या प्रसंगी शहराध्यक्ष सुरेंद्र‎ कुवर यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी‎ कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. पक्षाचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी‎ दिलेला संदेश आचरणात आणावा.‎ पक्षाची ध्येयधोरणे यशस्वीपणे‎ राबवावीत, असे आवाहन केले.‎ इंधन दरवाढ, वाढती महागाई,‎ शेतकऱ्यांचे प्रश्न यासह विविध‎ याेजना याबाबत चर्चा झाली.‎

बातम्या आणखी आहेत...