आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाच्या धडकेने एक ठार

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर कवली गावाजवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने मोटारसायकल (क्र.एमएच ३९ एए ८१४३)ला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात बावा दिल्या नाईक (वय ३८) रा. जोजरबार, ता.तळोदा हा जागीच ठार झाला.

या प्रकरणी १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दित्या तुल्या नाईक यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस उपनिरीक्षक रितेश राऊत तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...