आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:निवृत्तिवेतन धारकांनी हयातीचे दाखले द्यावेत

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासकीय सेवानिवृत्तधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतन धारकांनी हयातीचे दाखले ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे. ना. पाटील यांनी केले आहे.

जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तिवेतन धारकांचे नाव, निवृत्तिवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक असलेले मुद्रित दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे निवृत्तिवेतन धारकांनी स्वत: बँकेत जाऊन दाखल्यावर स्वाक्षरी करावी. अन्यथा निवृत्तिवेतन रोखण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...