आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा नंदुरबार अपघाताची दाहकता!:30 फूट खोल दरीत कोसळली ट्रॅव्हल्स, अपघातात 4 जण ठार; अडकलेल्या प्रवाशांना क्रेनच्या मदतीने काढले बाहेर

नंदुरबारएका महिन्यापूर्वीलेखक: निलेश पाटील
  • कॉपी लिंक

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स 30 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 4 जण ठार तर 35 प्रवासी जखमी झाले. जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक लोक आणि पोलिसांनी अनेकांना बसमधून बाहेर काढले.
फोटोंमध्ये पाहा या अपघाताची दाहकता!

क्रेनच्या मदतीने प्रवाशांना वाचवण्यात आले.
क्रेनच्या मदतीने प्रवाशांना वाचवण्यात आले.
घटनास्थळावर बचावकार्य करताना स्थानिक लोक आणि पोलिस प्रशासन
घटनास्थळावर बचावकार्य करताना स्थानिक लोक आणि पोलिस प्रशासन
या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला
या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला