आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती‎:अग्निशमन महाविद्यालयात‎ लेखापाल पदाची भरती‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील राष्ट्रीय‎ अग्निशमन सेवा‎ महाविद्यालयात‎ लेखापाल पदाच्या एका जागेसाठी‎‎ पात्र उमेदवारांकडून अर्ज‎ मागवण्यात आले आहेत.‎ अर्ज‎ पोहाेचण्याची शेवटची तारीख १२‎ फेब्रुवारी‎ आहे. नोकरी ठिकाण‎ नागपूर आहे.

अर्ज‎ पाठवण्याचा‎ पत्ता : राष्ट्रीय अग्निशमन सेवा‎‎ महाविद्यालय, जिल्हा कोर्टासमोर,‎ पाम रोड,‎ सिव्हिल लाइन, नागपूर‎ ४४०००१ अधिक माहिती‎‎ www.nfscnagpur.nic.i n या‎ संकेतस्थळावर‎ आहे. तिथे भेट‎ देण्याचे आवाहन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...