आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:महाराष्ट्र इंडस्ट्रियल‎ टाउनशिपमध्ये भरती‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र इंडस्ट्रियल‎ टाउनशिप लिमिटेडमध्ये ओएसडी‎ (एचआर), सहायक- सॅप, लेखा‎ अधिकारी (लेखा आणि‎ अनुपालन), प्रकल्प व्यवस्थापक‎ या पदांसाठी भरती होणार आहे.‎ त्यासाठी आॅनलाइन पद्धतीने ९‎ जानेवारीपर्यंत‎ career@auric.city या मेल‎ आयडीवर अर्ज करता येणार आहे.‎

निवड प्रक्रिया डीएमआयसी सेल,‎ पहिला मजला, एमआयडीसी‎ ऑफिस, महाकाली लेणीरोड,‎ अंधेरी (पूर्व), मुंबई येथे १०‎ जानेवारीला मुलाखतीद्वारे हाेणार‎ आहे. मुलाखतीला येताना वेळेवर‎ हजर रहावे, असे कळवले आहे.‎ इच्छुकांनी जास्तीत जास्त अर्ज‎ करण्याचे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...