आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपलब्ध:जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे बचाव साहित्य झाले उपलब्ध; प्रशासन सतर्कता

नंदुरबार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावासाळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला रबरी बोट २, फायबर बोट २, लाईफ बॉइज २० तर लाईफ जॅकेट्स २० असे एकूण ४४ शोध व बचाव साहित्य उपलब्ध झाले आहे.

पावासाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापना संबंधित सर्व यंत्रणांशी योग्य तो समन्वय ठेवावा. तसेच जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या ठिकाणी जलसंपदा विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता व उप अभियंता मान्सून काळात पूर्णवेळ उपस्थित राहतील, याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशाही सूचना विभागीय आयुक्त राधेश्याम गमे यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...