आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे खरीप हंगाम:भगदरी येथील आगीमध्ये भात, सोयबीन जळून खाक

अक्कलकुवा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामधील मळणीसाठी खळ्यात ठेवलेले पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.भगदरी गावातील डोंगरफळी येथील प्रताप वसावे, गोवा वासावे, भरत वसावे, ओंमद्या वसावे यांच्या खळ्यातील पिकाला आग लागली. यात जळून खाक झाले होते. त्यात मोर, बंटी, सोयाबीन आणि भात आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे मागील खरीप हंगामातील हाताशी आलेले उत्पन्न पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...