आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:तेली महासंघातर्फे संत जगनाडे महाराजांना अभिवादन

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा तेली महासंघातर्फे शहरातील तेली वाडी येथे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तेली महासंघामार्फत जिल्हाध्यक्ष संदीप चौधरी यांनी केलेल्या आवाहनानुसार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी जयघोष करण्यात आला. यावेळी तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप चौधरी, उपाध्यक्ष भरत चौधरी, प्रदेश सचिव अशोक चौधरी, शहर सचिव प्रकाश चौधरी यांच्यासह समाजबांधव उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...