आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतींचे आयाेजन‎:सहा. सरकारी अभियोक्ता‎ पदासाठी 9 मार्चला‎ मुलाखतींचे आयाेजन‎

नंदुरबार‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय‎ ठिकाणी आणि तालुकास्तरावरील‎ असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग‎ न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात‎ सरकार पक्षातर्फे केसेस‎ चालवण्याकरता मानधन तत्त्वावर‎ विशेष सहाय्यक सरकारी‎ अभियोक्ता यांचे पॅनल तयार‎ करण्यासाठी अर्ज मागवले होते.‎

त्यानुसार ३२ उमेदवारांचे अर्ज‎ प्राप्त झाले आहेत. मुलाखतीस पात्र‎ उमेदवारांची ९ मार्च रोजी सकाळी‎ ११ वाजता जिल्हाधिकारी तथा‎ विशेष सहाय्यक सरकारी‎ अभियोक्ता निवड समितीच्या‎ अध्यक्ष मनीषा खत्री यांच्या दालनात‎ मुलाखत घेण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...