आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:जातपडताळणी त्रुटी पूर्ततेसाठी 29 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम

नंदुरबार5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा, निवडणुकीकरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतु ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रूटी अभावी समितीकडे प्रलंबित आहेत.

अशा प्रलंबित अर्जदारांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत अर्जदारांनी आपल्या त्रूटीची पूर्तता करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य प्राची वाजे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...