आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर स्पर्धा:पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत एकलव्य विद्यालयात पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत इयत्ता सहावीत प्रथम हर्षदा जयेश भामरे, द्वितीय कल्याणी राजेश वळवी, इयत्ता सातवी प्रथम जय शारकर, द्वितीय अर्णव धुमाळ, इयत्ता आठवी प्रथम जयेश संतोष पाडवी, तृतीय प्रेम मोरे, उत्तेजनार्थ अब्दुल सईद खाटीक व रितेश प्रकाश जीनगर, इयत्ता आठवी प्रथम जयेश संतोष पाडवी, द्वितीय कामेक्षा चेतन पाटील, तृतीय नम्रता योगेश पाटील, इयत्ता नववी प्रथम खुशी दिनकर पुजारी, द्वितीय प्रांजल सुनील डाबी, तृतीय भाग्यश्री योगेश वाघ यांनी यश मिळवले. परीक्षण कला शिक्षक दीपक माळी यांनी केले. मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, टीका पाडवी, धर्मेंद्र मराठे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...