आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:कँडल रॅली काढून सामूहिक बुद्धवंदना म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर चौकातील संघरत्न भीम युवक मित्र मंडळातर्फे सायंकाळी कँडल रॅली काढली. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

प्रमख मार्गांवर निघाली रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कँडल लावून अभिवादन केले. सामूहिक बुद्धवंदना करून रॅलीचा समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...