आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वानुमते निवड:जिल्हा अहिर सुवर्णकार मंडळाची कार्यकारिणी गठीत

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा अहिर सुवर्णकार मंडळाची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. अध्यक्षपदी प्राध्यापक जीवन जगदाळे तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम भालचंद्र विसपुते, कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा सचिव सुरेश जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जिल्हा सुवर्णकार मंडळाची उर्वरित कार्यकारिणी अशी : सहसचिव अरूण वानखेडे, समन्वयक मधुकर विसपुते, खजिनदार कुणाल भामरे, संचालक केशव पिंगळे, संचालक आनंदराव विसपुते, नरेंद्र दुसाने, जितेंद्र विसपुते, विवेक विसपुते, नरेंद्र विभांडीक, रामचंद्र चव्हाण, प्रा.प्रदीप सोनार, लक्ष्मीकांत साेनार, निर्मलकुमार थोरात, संचालिका लता पारेख, नलिनी सोनार, योगेश सोनार आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या वेळी जिल्ह्यात सभासद नोंदणी मोहीम राबवली जाणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...