आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:मुलबाळ होत नाही, महिलेस‎ मारहाण तिघांवर गुन्हा दाखल‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुल बाळ होत नाही, या कारणावरून वाईट शिवीगाळ‎ करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी खरवड‎ पल्हाळीपाडा (ता.धडगाव) येथील तिघांच्या विरोधात‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशाबाई उर्फ‎ असलीबाई साऱ्या पावरा या महिलेस मुल बाळ होत‎ नाही, याकारणावरून मिठया काल्ला पावरा या‎ महिलेने तू घरातून निघून जा, अशी धमकी दिली.

तर‎ वांगीाबाई पावरा हिने काठीने मारहाण केली.पिंटया‎ मिठया पावरा ह्याने विट मारली.तिघांनी मारहाण‎ केल्याने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.पोना दिपक वारूळे यांच्याकडे तपास‎ देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...