आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बनावट दारूसाठी स्पिरीट ‎ वाहतूक; तिघांवर गुन्हा ‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट दारूसाठी लागणारे स्पिरीट‎ घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी जप्त‎ केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला आहे.‎ बनावट दारू तयार करण्यासाठी‎ साठ हजार रुपये किमतीचे २००‎ लिटर स्पिरीट वाहनातून (एम एच‎ २३ ५२५८) घेऊन जात असताना‎ जप्त करण्यात आले.

गिरधर डेंबऱ्या‎ पावरा (२७ रा. भरड ता. धडगाव),‎ जहांगीर दाज्या वसावे (३५, रा.‎ अक्राणी, धडगाव), लालू पावल्या‎ वास्केल (२३, रा. आकडिया‎ वाकनेर मध्य प्रदेश) या तिघांच्या‎ विरोधात गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. पोनि आय. एन. पठाण‎ यांच्याकडे तपास दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...