आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:जिल्ह्यात दुचाकी; कृषी पंप, बॅटरी चोरी सत्र सुरू

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरू आहे. शहादा शहरातील अमराई ट्रेडर्सच्या दुकानाच्या पाठीमागे व लोणखेडा येथील नर्मदा नगरात दुचाकी व ट्रक्टरची बॅटरी चोरीस गेली. या प्रकरणी रत्नाबाई अमृत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

१५ हजार रुपायंची दुचाकी तसेच २३ हजारांचे इतर साहित्य असे ३८ हजारांचे साहित्य चोरीस गेले आहे. नवापूर तालुक्यातील मेनतलाव गावाच्या शिवरात उमराणा ते बिलगव्हाण रस्त्याच्या दरम्यान केऱ्या दित्या वळवी यांच्या शेताजवळ ठेवलेले २२ हजार ४०० रुपये किमतीचे एक दहा हॉर्स पॉवर व पाच हॉर्स पाॅवरची अशा दोन माेटारी चोरी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...