आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उंबीलापाडा; दुचाकीवरून तोल गेल्याने महिला ठार

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगदरीचा उंबीलापाडा भागात फरशी पुलाजवळ मोटारसायकल (क्र एमएच ३९, एए ४१८९) या वाहनावरून तोल जावून कमलाबाई समेरसिंग वळवी या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

या अपघात प्रकरणी भावनाबाई पाडवी यांनी मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने कृष्णा प्रतापसिंग वळवी या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि धनराज निळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पेाह दिनकर बुनकर यांच्याकडे तपास दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...