आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस:चिमुकल्यांचे फूल देऊन केले स्वागत

नंदुरबार17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या बालकांचे पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी मुलांना फुगेदेखील देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समवेत मुख्याध्यापिका जयश्री अलेक्स व शिक्षिका उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...