आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्व हिंदू परिषद, इनरव्हील क्लब जळगाव व कोसला फाउंडेशन आयोजित मोफत रक्तगट तपासणी व उपचार शिबिराचा १०२ जणांनी लाभ घेतला. डॉ. सई नेमाडे यांनी ॲनेमिया आणि थॅलेसेमिया या आजारांबाबत मार्गदर्शन केले.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड व डॉ. शीतल गायकवाड यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसारप्रमुख कृष्णा देशमुख, बजरंगदल देवगिरी प्रांत सहसंयोजक गजानन पांचाळ, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिष मुंदडा , जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, धर्मप्रसार प्रांत समिती उपाध्यक्ष धनंजय तिवारी उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या इशिता दोषी यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.