आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कागदपत्र नसलेल्या 14  रिक्षा केल्या जप्त

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रविवारी शहरात विशेष रिक्षा तपासणी माेहीम राबवण्यात आली. या माेहिमेत ४३ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यात कागदपत्र नसलेल्या व स्क्रॅप झालेल्या १४ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या.

ही तपासणी माेहीम तीन पथकांनी राबवली. आरटीआे क्राइम, विशेष तपासणी पथक व एसटी महसूल पथकाने सुभाष चौक, फुले मार्केट, बस स्टँड, जुने बस स्टँड, अजिंठा चौफुली येथे करण्यात आली. त्यात स्क्रॅप, परमिट नसलेल्या रिक्षा कारवाई करून जप्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...