आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना:जिल्ह्यात १६८ जणांची तपासणी, सात बाधित

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दरराेज वेगवेगळ्या तालुक्यात काेराेनाचे रूग्ण आढळणे सुरूच आहेत. शनिवारी १६८ जणांची काेराेनाची तपासणी करण्यात आली. त्यात सात जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसभरात १० रूग्ण बरे हाेऊन घरी परतले. जळगाव शहरात तीन, भुसावळ दाेन व भडगावला दाेन रूग्ण आढळले.

जळगावात सध्या १३ सक्रिय रूग्ण आहेत. जळगाव ग्रामीण, पाचाेरा, यावल, एरंडाेल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, बाेदवड या आठ तालुक्यात एकही रूग्ण नाही. यात सर्वाधिक १६ रूग्ण भुसावळ तालुक्यातील आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नियम पाळावेत.

बातम्या आणखी आहेत...