आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस आयुक्तालयात पोलिस शिपायांच्या ९८ आणि पोलिस चालक पदांच्या ७६ जागांसाठी भरती होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.
अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतच अंतिम मुदत दिली आहे. बारावी उत्तीर्ण अर्ज करू शकतील. शारीरिक व लेखी चाचणी गुणांच्या आधारे १० डिसेंबरला गुणवत्ता यादी तयार हाेईल. अर्ज सबमीट करताना त्यात काेणत्याही त्रुटी राहू देवू नये. policerecruitment202 2.mahait.org व wwwmahapolice.gov.in या संकेस्थळावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.