आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:दूध उत्पादक संस्थांच्या‎ मॅनेजमेंट चार्जेसमध्ये 20‎ टक्क्यांनी वाढ‎

जळगाव‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्यांच्या पार्श्वभूमीवर‎ जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांच्या‎ मॅनेजमेंट चार्जेसमध्ये २० टक्क्यांनी‎ वाढीचा निर्णय जिल्हा दूध संघाने‎ घेतला आहे. याशिवाय संस्थेच्या‎ सचिवांनाही १० टक्के मॅनेजमेंट‎ चार्जेस मिळणार अाहेत.‎ संचालक मंडळाने ९ वर्षानंतर‎ अर्थात एनडीडीबी असताना २०१४‎ नंतर दूध संघाच्या धमण्या‎ असणाऱ्या सहकारी दूध उत्पादक‎ संस्थांना मॅनेजमेंट चार्जेसमध्ये २०‎ टक्के वाढीचा निर्णय घेतला. विशेष‎ म्हणजे संस्था सांभाळणारे सचिवांना‎ अाजपर्यंत मॅनेजमेंट चार्जेसमधून‎ काहीही दिले जात नव्हते; परंतु‎ अाता १० टक्के चार्जेस संस्थेच्या‎ सचिवांना दिले जाणार अाहेत, असा‎ निर्णय घेण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...