आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देश रन:जळगावात गुलाबी थंडीत धावले 2900 धावपटू; महिला अग्रभागी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रनर ग्रुपतर्फे रविवारी शहरात ‘टाटा एआयजी खान्देश रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा चार गटांत घेण्यात आली. त्यात राज्यातील २९०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत २१ किमी अंतर पूर्ण करीत १८ ते ४० वयाेगटात पुरुषांतून दीपक शिरसाठ, ४१ ते ९९ वर्षे गटातून दत्तकुमार सोनवळे हे प्रथम तर महिलांमधून ४१ प्लस महिला गटात शारदा भोयर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सुदृढ आराेग्याचा संदेश सुदृढ आणि निरोगी आरोग्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. सागर पार्क येथून निघालेल्या या रनला जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...