आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप मिटला:350 वीज कर्मचारी परतले कामावर, सेवा सुरळीत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडलातील कार्यक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी वदि्युत नियामक आयोगाकडे मागितलेली परवानगी व शासनाच्या खासगीकरण विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासाचा संप पुकारला होता. मात्र, बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याबरोबर कामगार संघटनांची सकारात्मक चर्चा झाल्याने संप मिटला. परिमंडलातील सी शिप्टचे ३५० कर्मचारी लगेच कामावर हजर झाले. त्यामुळे वीजेचे सेवा पुर्ववत सुरळीत सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...