आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयिताला अटक‎:घरफाेडीसह 36 गुन्हे‎ संशयिताला अटक‎

जळगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाेरी, घरफाेडीसह विविध‎ प्रकारचे ३६ गुन्हे दाखल असून,‎ ८ महिन्यांपासून फरार असलेल्या‎ सराईत गुन्हेगाराला‎ एमआयडीसी पाेलिसांनी‎ शनिवारी दुपारी ३ वाजता‎ उमाळा येथे पकडले आहे.‎ त्याला अमळनेर पाेलिसांच्या‎ ताब्यात देण्यात आले आहे.‎

भूषण उर्फ जिगर रमेश बाेंडारे‎ (वय २६, रा. उमाळा, ता.‎ जळगाव) हा उमाळा येथे‎ आल्याची माहिती एमआयडीसी‎ पाेलिसांना अमळनेर‎ पाेलिसांकडून मिळाली. पाेलिस‎ ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे‎ यांच्या सूचनेवरील पीएसआय‎ आनंदसिंग पाटील, गणेश‎ शिरसाेळे, किशाेर पाटील यांच्या‎ पथकाने त्याला पकडले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...