आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बँक कर्मचारी भासवून नाेकरदार महिलेची 50 हजारांत फसवणूक

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतील कर्मचारी बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डचा ओटीपी विचारून वाघनगरातील महिलेच्या खात्यातून परस्पर ५० हजार ७७४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघनगर परिसरातील माेतीरामनगरात खासगी नाेकरी करणारी ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांची आॅनलाइन फसवणूक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...