आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:राष्ट्रीय क्षयराेग सर्वेक्षणात‎ 611 संशयित, आठ बाधित‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण‎ कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात‎ सर्वेक्षण सुरू आहे. जळगाव‎ शहर महापालिकेंतर्गत ८‎ मार्चपासून सर्वेक्षण सुरू‎ करण्यात आले आहे. गेल्या‎ बारा दिवसांत शहरात ४० हजार‎ ९०२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात‎ आले आहे.

यात ६११ संशयित‎ तर ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून‎ आले आहेत. २१ मार्चपर्यंत ही‎ मोहीम सुरू राहणार आहे.‎ महापालिकेतर्फे जोखीमग्रस्त‎ भागात अर्थात झोपडपट्टी,‎ वीटभट्टी, भटक्या जमाती‎ स्थलांतरित कामगारांची वस्ती,‎ आदिवासी मुलांचे वसतिगृह‎ येथे ही माेहीम सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...