आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:चाळीसगावातील कोरोना मृत्यूची 7 दिवसानंतर नोंद

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोनाने एका ६३ वर्षीय कोमॉर्बिड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहे. ९ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. नोंद बुधवारी शासकीय अहवालात करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सध्या चोपडा ८, यावल ३, भुसावळ ३ तर जळगाव, जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सक्रिय आहे.

बातम्या आणखी आहेत...