आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोल:7 मुलींनी आईला दिला खांदा अन‌् अग्निडागही! मुलींच्या पुढाकाराला वडिलांचीही साथ

एरंडोलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तळई येथील कमलाबाई इच्छाराम महाजन (७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुलगा नसल्याने सात मुलींनी आईला खांदा देत अग्निडागही दिला. या वेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.

मुलींच्या पुढाकाराला वडिलांचीही साथ : आईच्या निधनामुळे खचून न जाता रंजनाबाई माळी, सुशीला पाटील, अंजना महाजन, अश्विनी महाजन, आशा महाजन, वैशाली महाजन, संगीता महाजन या सात बहिणी एकत्र आल्या. आईच्या पार्थिवाला खांदा देण्याच्या मुलींच्या निर्णयाला त्यांच्या वडिलांनीही साथ दिली.

बातम्या आणखी आहेत...