आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:नवजीवनसह 7 रेल्वे गाड्यांना विलंब ; बरेली-एलटीटीला 5 तास 50 मिनिटेने उशिरा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवजीवन, लोकमान्य टिळक, लष्कर, काशी, ताप्तीगंगा, रिवा-एकतानगर, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस या सात गाड्या रविवारी दाेन तासांपेक्षा अधिक उशिराने धावल्या. नवजीवन व एलटीटी एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस व रिवा-एकतानगर २ तास, बरेली-एलटीटीला १ तास ५० मिनिटे विलंब झाला.

बातम्या आणखी आहेत...