आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चढ-उतार सुरू राहणार:शहरात चांदीच्या दरात दुसऱ्याच दिवशी 800 रूपयांची घसरण

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदीच्या दराने गाठलेली उच्चांकी एका दिवसात उतरली आहे. बुधवारी चांदीच्या दरात पुन्हा ८०० रूपयांची घसरण झाली. ६९२०० रूपये प्रति किलाे चांदीचे दर हाेते. तर साेने दर प्रति ताेळे १०० रूपये वाढले. साेन्याचे दर ५६१०० रूपये हाेते. चांदीच्या दरात एका दिवसात १९०० तर महिनाभरात सहा हजार रुपये वाढले हाेते. त्यामुळे चांदीत गुंतवणूक केलेल्यांना फायदा हाेईल असे वातावरण हाेते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी चांदीच्या दरात घसरण झाली. दरम्यान, चांदीच्या दरातील हा चढ-उतार पुढील आठवडाभर आणखी सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला.

बातम्या आणखी आहेत...