आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:अट्टल गुन्हेगाराने मारहाण करून केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

जळगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

विविध १० गंभीर गुन्ह्यात संशयित असलेल्या गुन्हेगाराने शहरातील १६ वर्षीय मुलीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केले. दीपक सुकलाल सोनवणे (वय २३, रा. प्रजापतनगर) असे एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुरुवारी दीपकला कोर्टात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...