आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण आणि‎ संशोधनाबाबतीत नवीन दृष्टिकोन':पोस्ट कोविड शिक्षणावर‎ झाले राष्ट्रीय चर्चासत्र‎

जळगाव‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र‎ आणि शारीरिक शिक्षणशास्त्र‎ महाविद्यालयात व कवयित्री‎ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने‎ ‘कोविड- १९ महामारीनंतरच्या‎ परिस्थितीनंतर शिक्षण आणि‎ संशोधनाच्या नवीन दृष्टिकोन'' या‎ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय‎ चर्चासत्र घेण्यात आले. हे चर्चासत्र‎ अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या‎ मार्गदर्शनात झाले. चर्चासत्राच्या‎ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक‎ राणे हे होते. कार्यक्रमात राष्ट्रीय‎ चर्चासत्रातील सहभागी प्राध्यापक व‎ विद्यार्थ्यांनी पेपरचे सादरीकरण‎ केले. या चर्चासत्रात डॉ. केतन‎ चौधरी हे सचिव तर डॉ. नीलेश‎ जोशी हे सहसचिव होते.‎

बातम्या आणखी आहेत...