आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टरबाजी:मंत्रिपदाचे वेध लागलेल्या आ.पाटील समर्थकांची पाचोऱ्यात पोस्टरबाजी सुरू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांना शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळाले नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशा आशेने त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात त्यांचे भावी मंत्री म्हणून शुभेच्छा फलक लावले आहेत. आमदार पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्र्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सूतोवाच केलेले आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे ही पोस्टरबाजी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...