आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्दांजली अर्पण:शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे अशाेक डहाळे यांना श्रध्दांजली

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशाेक डहाळे यांच्या चाैथ्या पुण्यस्मरणानिमीत्ताने शुक्रवारी गाेलाणी मार्केट येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता फेडरेशनचे व्यवस्थापन समिती सदस्य व शहराचे अध्यक्ष विलास वाणी यांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. मंडळाचे रवींद्र जाेशी जाेशी यांनी डहाळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन चाैधरी, सचिव विजय काेतकर, हेमंत खडके, महेश साेनार, विजय साेनार, सुनील सूर्यवंशी व विक्रेता बांधव उपस्थित हाेते.